यकृत प्रत्यारोपण

तुमच्या शंका विचारा

सोम-शुक्र स. ८.३० ते सां. ५.००
शनिवार ९.३० ते दु. १.००
रविवार बंद
वेळ

+91 7053 070 531

डॉ. बिपीन बी. विभुते

Program Director & Head, Liver & Multiorgan Transplantation, Sahyadri Speciality Hospital, Pune, Maharahstra

डॉ. बिपीन बी. विभुते सध्या पुणे येथील सह्याद्री ग्रुपच्या हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, हिपॅटो  बिलिअरी आणि पॅन्क्रिया सर्जरी विभाग प्रमुख आहेत.

सह्याद्री ग्रुपमध्ये सामील होण्यापूर्वी ते चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मल्टी-व्हिस्रलल ट्रान्सप्लान्ट आणि एचपीबी युनिटमध्ये सर्जन होते.

त्यांना 600 पेक्षा अधिक यकृत प्रत्यारोपणाचा अनुभव आहे. लहान मुले आणि प्रौढांचे यकृत प्रत्यारोपण करण्यात ते पारंगत आहे. त्याचप्रमाणे यकृताच्या इतर शस्त्रकिया तसेच पित्ताशय आणि स्वादुपिंडाच्या अवघड शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष नैपुण्य आहे.

डॉ. विभुते यांनी यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी यामध्ये अपोलो हॉस्पिटल येथून फेलोशिप संपादित केली आहे . याशिवाय दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विभागातही त्यांनी फेलोशिप संपादित केली आहे .

liver transplant surgeon in pune

रुग्णांचेअभिप्राय

आमची वैशिष्ट्ये

गुणवत्तेशी तडजोड न करता रुग्णांची योग्य दरात क्लिनिकल काळजी घेणे.

आंतरराष्ट्रीय रुग्ण
महाराष्ट्रातील  सर्वात मोठी आरोग्य सेवा प्रदात्यांपैकी एक, आम्ही प्रत्येकाला जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी समर्पित केले आहोत.
तुमच्या शंका विचारा
रुग्ण केंद्रित सेवा हे आमचे महत्वाचे तत्व आहे आणि काही वर्षातच आम्ही रुग्णांची  सद्भावना आणि विश्वास संपादन केला आहे.
नवीन काय आहे
आमच्या अद्ययावत आरोग्यविषयक लेखांमुळे तुम्हाला आरोग्यसेवेशी संबंधित माहिती मिळेल.