आमचा संघ

आमचा एकजूट आणि तज्ञ संघ

आम्ही सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे यकृत प्रत्यारोपण सर्वाना परवडण्याजोगे आणि सर्वांना उपलब्ध होईल या एकमेव उद्धेशाने लिवर प्रत्यारोपण केंद्र सुरु केले आहे.

आमच्याकडे लिवर च्या सर्व आजारावरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचारांची उपलब्धता आहे. आमच्या टीम ला 600 हून अधिक प्रत्यारोपनाचा अनुभव असून टीममध्ये लिवर तज्ञ , कॅन्सर तज्ञ , इंडोस्कोपी तज्ञ , आहार तज्ञ , फीजिओथेरपी अश्या विविध प्रकारच्या तज्ञांचा समावेश आहे. या सर्व तज्ञांचा सल्ला तसेच नवीन उपचार पद्धती यामुळे रुग्णाला त्यांच्या आजारसंबंधित सर्वोत्तम उपचार पद्धती निवडण्यास मदत होते.

best liver specialist in Pune