कावीळ

कावीळ

कावीळ असलेल्या व्यक्तीचे त्वचा किंवा डोळे पिवळे होणे हि कावीळ ची लक्षणे आहेत. कावीळ हा रक्त आणि शरीरातील पेशीमधील बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे होतो.

कावीळचे कारणे

 • हैपेटाइटिस ए, बी, सी, डी, ई
 • अल्कोहोल संबंधित
 • फॅटी लिव्हर
 • सिरोसिस
 • कर्करोग
 • स्वादुपिंडाचा कर्करोग
 • काही विशेष जन्मजात आजार

 

कावीळ निदान

 • काविळीचे लक्षणे असल्यास डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे
 • काविळीचे निदान करण्यासाठी डॉक्टर आपल्याला विविध प्रकारच्या तपासण्या सांगू शकतात जसे की
  • रक्त तपासणी
  • सोनोग्राफी
  • सिटीस्कॅन
  • एम.आर.आय

 

काविळीचे उपचार

कावीळ असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा उपचार कावीळ कश्या प्रकारची आहे यावर अवलंबून असतो, उपचार विविध प्रकारचे असतात जसे की

  काविळ झाल्यानंतर पाळण्याची विशिष्ठ पथ्ये

 • विशेष औषधांचे उपचार
 • शस्त्रक्रिया
 • आजाराच्या कारनानुसार विविध शस्त्रक्रिया

 

कावीळ प्रतिबंध

हिपॅटायटीस संसर्गापासून बचाव करणे

 • हिप्याटायटीस B लसीकरण
 • अल्कोहोल वर्ज करणे
 • वजनाचा समतोल राखणे
 • कोलेस्टरॉलचे व्यवस्थापन करणे
hepatologist in pune