कोलेसिस्टेक्टोमी

कोलेसिस्टेक्टोमी आपल्या पित्ताशयाची पिशवी काढण्यासाठी ची शस्त्रक्रिया आहे –हा अवयव आपल्या यकृताच्या खालच्या बाजूला , आपल्या पोटाच्या उजव्या बाजूस असतो. आपले पित्ताशय शरीरातील पित्त संचयित करते ( पित्त – आपल्या यकृतात बनविलेले एक पाचक द्रवपदार्थ).

पित्त चा प्रवाह पित्ताशयातल्या खाद्यांनी खंडित केला असता Cholecystectomy या शास्त्रक्रिये ची आवश्यक भासू शकते. कोलेसीस्टेक्टॉमी एक सामान्य शस्त्रक्रिया आहे आणि त्यास गुंतागुंत होण्याचा धोकाही कमी असतो. बर्याच बाबतीत, आपण आपल्या शत्रकिये च्या दिवशी घरी जाऊ शकतो.

कोलेसेस्टाटॉमी हि शस्त्रक्रिया आपल्या पोटावरती लहान छिद्रा द्वारे व्हिडीओ कॅमेरा व अन्य आपकरने यांच्या साहाय्याने केली जाते. यास डॉक्टर लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी म्हणतात. काही प्रसंगी पोटावरती मोठ्या छेद द्वारे पित्ताशय काढले जाते. यास ओपन कोलेसिस्टेक्टोमी म्हणतात.

liver diseases treatment in pune