दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया , इति लठ्ठपणा वरील शस्त्रक्रिया आणि पोटांचे शस्त्रक्रिया

दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया , इति लठ्ठपणा वरील शस्त्रक्रिया आणि पोटांचे शस्त्रक्रिया

पोटांचे शस्त्रक्रिया (GI surgery) यामध्ये अन्न नलिका जठर लहान व मोठे आतडे यकृत स्वादुपिंड , प्लिहा या अवयवाची विविध विकारांवर तसेच कर्करोगांवर शस्त्रक्रिया केल्या जातात.या शस्त्रक्रया पारंपरिक तसेच आधुनिक दुर्बिणी द्वारे केल्या जातात.
दुर्बिणी द्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रंन्यानाच्या साहाय्याने केल्या जात असून यासाठी पोटावरील लहानश्या छिद्रातून शस्त्रक्रिया केली जाते.

दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रियेचे फायदे :

वेदना रहित शस्त्रक्रिया व्रण रहित शस्त्रक्रिया कमी रक्तस्त्राव आणि जलद रिकव्हरी

दुर्बिणी द्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया :

 • Lap. Cholecystectomy (For gall bladder stones) including
 • SILS (Single incision laparoscopic surgery).
 • Lap. Appendectomy (SILS).
 • Lap. Hernias (All type of hernias being done by laparoscopy.
 • Lap. For Acute Abdomen in an emergency.
 • Lap. For Paediatric Problems.
 • Diagnostic Laparoscopy.
 • MIPH (Minimally invasive procedure for piles i.e. stapled Haemorrhoidectomy).

आधुनिक दुर्बिणी द्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया :

 • Common bile duct stones (Laparoscopic and Endoscopicaly)
 • Laparoscopy for achalasia cardia.
 • Laparoscopy for hiatus hernia.
 • Laparoscopy for pseudo pancreatic cysts.
 • Laparoscopy for hydatid cyst and liver cysts.
 • Laparoscopy for gastric malignancy (cancer).
 • Laparoscopy for benign and malignancy conditions of the oesophagus.
 • Laparoscopy for benign and malignant condition of small and large intestine.
 • Laparoscopic right/ left Hemicolectomy.
 • Laparoscopic Adrenlactomy.
 • Laparoscopic Spleenactomy.
 • Laparoscopy for rectal prolapse.
 • Laparoscopy for rectal cancer.
 • STARR (Stapled Transrectal Resection).
 • Laparoscopic/Open whipples procedure (PancreaticoDuodectomy for cancer pancreas).