दुहेरी अवयव प्रत्यारोपण

काही रुग्णांना गंभीर आजार आणि एकाधिक अवयव असफलतेमुळे दुहेरी प्रत्यारोपण हे एक व्यवहार्य उपचार आहे ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत होते.

किडनी – स्वादुपिंड प्रत्यारोपणाच्या

एकाचवेळी किडनी स्वादुपिंड ट्रान्सप्लान्ट हे मूत्रपिंड निकामी असणाऱ्या आणि मधुमेह ग्रस्त असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरते .

मूत्रपिंड निकामी झालेल्या मधुमेही रुग्णांना त्यांचे जीवन वाढविण्यासाठी मूत्रपिंड रोपण करण्याची गरज आहे. परंतु फक्त मूत्रपिंड प्रत्यारोपण केले तर मधुमेहामुळे नवीन किडनी ला सुद्धा त्रास होऊन ती पुन्हा निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या रुग्णांना एकत्रित किडनी व मूत्रपिंड प्रत्यारोपनाचा फायदा होतो  .एकाच वेळी स्वादुपिंड प्रत्यारोपण केल्याने चांगल्या प्रकारे शर्करा नियंत्रित होते तसेच किडनीची कार्यप्रणाली सुद्धा व्यवस्थीत होते.

liver transplantation in pune