मद्यार्क (Alcohol) हेपेटाइटिस

मद्यार्क(Alcohol) हेपेटाइटिस

दीर्घकाळ प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्याने कालांतराने लिवरची कार्यक्षमता कमी होते यालाच अल्कोहोल हेपटायटीस म्हणतात.

जास्त मद्यपान केल्यास मद्य आणि यकृतामध्ये प्रक्रिया होते आणि अत्यंत विषारी रसायने तयार होतात. हि रसायने यकृताला इजा करतात.

मद्यपी हिपॅटायटीसचा लक्षण

 • भूक कमी लागणे
 • तोंडाला कोरड पडणे
 • मळमळ आणि उलटी होणे
 • वजन कमी होणे
 • पोटात वेदना होणे
 • त्वचा किंवा डोळे पिवळे होणे
 • ताप येणे
 • मानसिक स्थिथीत बदल होणे
 • थकवा येणे

अल्कोहोल हिपॅटायटीस निदान

वरील लक्षणे आढळल्यास लिवर तज्ञांना भेटणे आणि खालील रक्त तपासणी करणे

 • Liver Function Test
 • Complete Blood Count
 • Blood Clotting Test
 • Sonography of Liver
 • Liver Biopsy
 • Abdominal City Scan (गरज पडल्यास)

अल्कोहोल हिपॅटायटीस उपचार

 • मद्यपान त्वरित संपूर्णरीत्या थांबवणे शरीराला पुरेशी विश्रांती देणे
 • पोषक जीवनसत्वे घेणे
 • लिवर हे प्रमाणाच्या बाहेर खराब झाले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची गरज भासू शकते
 • यकृत तज्ञांचा योग्य सल्ला घेणे व त्या नुसार उपचार घेणे
liver diseases treatment in pune