मूत्रपिंड प्रत्यारोपण

मूत्रपिंडे हे जीवनावश्यक  अवयव असतात.  बहुतेक लोक दोन मूत्रपिंडासह जन्मास  येतात, जी  मणक्याच्या दोन्ही बाजुस  , तसेच आतड्यां    मागे आणि बरगड्याच्या खाली स्थित असतात. मूत्रपिंड शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रमुख कार्ये करतात

शरीरांतून निरोपयोगी द्रव्ये लघवी द्वारे बाहेर टाकणे व उपयोगी द्रव्ये रक्त मध्ये परत पाठवणे.
संप्रेरका द्वारे रक्तदाब नियंत्रित करणे
Erythropoietin द्वारे तांबड्या रक्तपेशींचे निर्मती करणे

किडनी निकामी होण्याची प्रमुख कारणे

  • मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • Glomerulonephritis
  • Polycystic Kidney Disease
  • Severe anatomical problems of the urinary tract

मूत्रपिंड प्रत्यारोपण या व इतर आजारानं साठी कायमस्वरूपी इलाज आहे
मूत्रपिंड प्रत्यारोपणा साठी आवश्यक तपासण्या

  • रक्तगट
  • Tissue Typing
  • Crossmatch
  • Serology
kidney transplant in pune
kidney transplant in pune