मेंदूमृत दाता यकृत प्रत्यारोपण

या प्रकारचे यकृत प्रत्यारोपण उद्भवते जेव्हा मेंदूच्या मृत व्यक्तीकडून (न्यूरोलॉजिस्टने घोषित केलेले ) लिवर घेतले जाते,  मेंदूमृत व्यक्तीच्या कुटुंबाने अवयव दानाची तयारी दर्शवावी लागते. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला तीव्र दुखापत झाल्यास / रक्तस्त्राव झाल्यास तो व्यक्ती मेंदुमृत होण्याची शक्यता असते. सरकारमान्य काही विशिष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी नंतर हि व्यक्ती मेंदुमृत घोषित केली जाते. त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीने अशी मेंदुमृत व्यक्ती आपले विविध अवयव जसे की यकृत , किडनी , हृदय , डोळे , स्वादुपिंड असे अवयव दान करू शकते. अशा अवयवांचे वाटप रक्ताच्या गटाच्या बरोबरीने  तसेच  प्रतिक्षा यादीतील रुग्णांच्या क्रमाने होते .

liver transplantation in pune