यकृत आणि त्याचे कार्य

यकृत आणि त्याचे कार्य

दररोज, आपले यकृत आपल्या शरीरात ऊर्जेचा पुरवठा, संक्रमण आणि रक्त गोठणे, हार्मोन्सचे नियमन अशे बरेचसे कार्य करते.

 • रक्त शुद्ध करते
 • अल्कोहोल आणि इतर औषधे आणि रसायने चयापचय
 • विषारी पदार्थ निष्क्रिय करणे व त्यांचा नाश करणे

अनेक हार्मोन्सचे संतुलन नियंत्रित करते:

 • सेक्स हार्मोन
 • थायरॉईड संप्रेरक
 • कोर्टीसोन आणि इतर मूत्रपिंडाजवळील संप्रेरक

शरीरातील कोलेस्टरॉलचे नियमन:

 • कोलेस्टेरॉलची निर्मिती,
 • इतर आवश्यक द्रव्यांना ते रूपांतरीत करते

आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवठा नियमन:

 • Iron
 • Copper
 • Vitamin B12
 • Folic acid
 • Vitamin A
 • Vitamin D
 • Vitamin K
liver diseases treatment in pune
liver diseases treatment in pune