सुविधा

आपले केंद्र यकृत , मूत्रपिंड आणि स्वादुपिंड प्रत्यारोपनाच्या सुविधा प्रदान करते , तसेच प्रत्यारोपणा पूर्वीच्या आणि प्रत्यारोपणा नंतरच्या  व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट वैद्यकीय निगा आणि सुविधा पुरवते.

  • परवडणारे आणि प्रवेशयोग्य लिव्हर ट्रान्सप्लान्ट
  • रुग्णांसाठी यकृत विशेष अतिदक्षता विभाग
  • कॉम्प्लेक्स लिवर, पित्तविषयक शस्त्रक्रिया
  • यकृत रोग असलेल्या रुग्णांच्या काळजीसाठी “यकृत टीम” ची 24 X 7 उपलब्धता
  • यकृत प्रत्यारोपणासाठी आणि इतर शस्त्रक्रियांसाठी परवडणारे पॅकेजेस
  • A-Z लिव्हर वेलनेस क्लिनिक