स्वादुपिंड आणि बहुअवयव प्रत्यारोपण

स्वादुपिंड प्रत्यारोपण हे दिर्घकालीन मधुमेह आणि किडनी फेल्युअर च्या रुग्णांसाठी केले जाते यामुळे मधुमेहाचा संपुर्ण उपचार होतोच त्याचप्रमाणे मधुमेहामुळे निकामी झालेली मुत्रपिंडे तसेच नसांचे आजार यावर देखील उपचार होतात . लहान आतड्याचे अतड्याचे प्रत्यारोपण हे विविध कारणाने होणाऱ्या लहान आतड्यांच्या विकारा साठी केले जाते .

अशा रुग्णांमध्ये वेळीच उपचार न केल्यास यकृत आणि मुत्रपिंडे सुद्धा निकामी होऊ शकतात अशा वेळी यकृत ,लहान आतडे व मुत्रपिंडे यांचे प्रत्यारोपण करावे लागेल (बहुअवयव प्रत्यारोपण). आमच्याकडे यासर्व प्रकारच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया तसेच शस्त्रक्रिये नंतर रुग्ण सुश्रुषा (काळजी) यशस्वी पणे पार पाडल्या जातात यासाठी आवश्यक अत्याधुनिक साधने तसेच तज्ञ आमच्याकडे सदैव कार्यरत असतात .

Liver and pancreas transplant in Pune