हिपँटेक्टोमी

हिपँटेक्टोमी म्हणजे शास्त्रकिये द्वारे पूर्णतः अथवा अंशतः यकृत काढणे. ही शस्त्रक्रिया सामान्य पणे यकृतां च्या विकारानं साठी वापरली जाते तसे च हि शस्त्रक्रिया यकृत निरोगी पेशींना चे संचयन (Harvest ) करण्यासाठी केली जाऊ शकते.

लिव्हर रिसेक्शन हे प्रामुख्याने यकृत ची गाठ किंवा कर्करोग या साठी केली जाते. for example :

  • हिपँटोसेल्यूलर एडेनोमा
  • हिपँटिक हेमांजिओमा
  • फोकल नोडलर हायपरप्लासिया
  • यकृतातील मेटास्टिसिस
  • हिपँटोसेल्यूलर कार्सिनोमा
hepatologist in pune