NASH

NASH

NASH यामुळे यकृतातील चरबी आणि तंतुमय ऊतींचे संचय होतो. लिवर चे रासायनिक द्रव्याची पातळी अधिक असू शकते. दारूचा गैरवापर करणार्या लोकांमध्ये अशीच परिस्थिती उद्भवू शकते, परंतु जे लोक अल्कोहोल ठोडेसेही पीत नाहीत अशा लोकांमध्येहि NASH होऊ शकतो. NASH चे नेमके कारण अज्ञात आहे. तथापि, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्टरोल आणि इन्सुलिन प्रतिरोध यासारख्या विशिष्ट वैद्यकीय परीस्थिती असलेल्या लोकांमध्ये हे अधिक वेळा आढळते.

  • NASH जर अधिक तीव्र नसेल तर हेपेटाटिस A आणि B चे लसीकरण करावे.
  • डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे

NASH लक्षणे:

  • अशक्तपणा
  • अस्वस्थ असल्याची भावना
  • पोटाच्या उजव्या भागाला वेदना होणे

NASH उपचार:

-वजन कमी होणे
-संतुलित आहार
-मधुमेह चे प्रमाण नियंत्रण
-कोलेस्ट्रोल चे प्रमाण नियंत्रण
-थायरॉइड चे प्रमाण नियंत्रण
-विटामिन E चा पोषक आहार
-अल्कोहोल टाळणे

hepatologist in pune